‘कॉक कॉक’ विसरून कोंबडा बोलतोय ‘अण्णा अण्णा’

जय महाराष्ट्र न्यूज, सांगली कोंबडा म्हटले की आपल्याला आठवते कॉक कॉक. पण सांगलीत विचित्र प्रकार पाहायला मिळालाय. हा कोंबडा आपल्या मालकाला अण्णा म्हणून हाक मारतोय. सांगलीच्या आळसंद मधील रहिवासी लक्ष्मणराव मोहिते यांचा कोंबडा त्यांना चक्क अण्णा बोलतोय. लक्ष्मणराव मोहिते यांना घरात आणि अख्या गावात अण्णा या टोपण नावाने ओळखले जाते. सगळे अण्णा या नावाने त्यांना […]

‘कॉक कॉक’ विसरून कोंबडा बोलतोय ‘अण्णा अण्णा’

जय महाराष्ट्र न्यूज, सांगली

कोंबडा म्हटले की आपल्याला आठवते कॉक कॉक. पण सांगलीत विचित्र प्रकार पाहायला मिळालाय. हा कोंबडा आपल्या मालकाला अण्णा म्हणून हाक मारतोय.

सांगलीच्या आळसंद मधील रहिवासी लक्ष्मणराव मोहिते यांचा कोंबडा त्यांना चक्क अण्णा बोलतोय. लक्ष्मणराव मोहिते यांना घरात आणि अख्या गावात अण्णा या टोपण नावाने ओळखले जाते.

सगळे अण्णा या नावाने त्यांना हाक मारतात. हीच हाक त्यांचा कोंबडा सुद्धा त्यांना आता मारू लागलाय. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number