छगन भुजबळ यांनी विधानभवनात राष्ट्रपतीपदासाठी केलं मतदान

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मुंबईतही आमदारांचं मतदान होत आहे. विशेष म्हणजे जेलमध्ये असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ आणि आमदार रमेश कदमही यांनाही मतदानाची परवानगी देण्यात आली.   या दोघांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान करु द्यावं, अशी मागणी पीएमएलए कोर्टाकडे केली होती. त्यानुसार त्या दोघांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला.

छगन भुजबळ यांनी विधानभवनात राष्ट्रपतीपदासाठी केलं मतदान

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मुंबईतही आमदारांचं मतदान होत आहे. विशेष म्हणजे जेलमध्ये असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ आणि आमदार रमेश कदमही यांनाही मतदानाची परवानगी देण्यात आली.

 

या दोघांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान करु द्यावं, अशी मागणी पीएमएलए कोर्टाकडे केली होती. त्यानुसार त्या दोघांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number