तुरूंगातून छगन भुजबळांचं शेतकरी पीक कर्जासाठी पत्र

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   तुरुंगात शिक्षा भोगत असणाऱ्या छगन भुजबळांनी शेतकऱ्यांच्या पीक कर्जासाठी सहकार मंत्र्यांना पत्र लिहिलं. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्याची मागणी भुजबळांनी या पत्राद्वारे केली.   गेल्या पाच महिन्यात जिल्ह्यातील 37 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आधी आसमानी संकटनंतर सुलतानी अशा अनेक कारणांमुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. या आत्महत्यांकडे लक्ष वेधण्यासाठी भुजबळांनी सहकार […]

तुरूंगातून छगन भुजबळांचं शेतकरी पीक कर्जासाठी पत्र

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

तुरुंगात शिक्षा भोगत असणाऱ्या छगन भुजबळांनी शेतकऱ्यांच्या पीक कर्जासाठी सहकार मंत्र्यांना पत्र लिहिलं. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्याची मागणी भुजबळांनी या पत्राद्वारे केली.

 

गेल्या पाच महिन्यात जिल्ह्यातील 37 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आधी आसमानी संकटनंतर सुलतानी अशा अनेक कारणांमुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. या आत्महत्यांकडे लक्ष वेधण्यासाठी भुजबळांनी सहकार मंत्र्यांना हे पत्र लिहिलं.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number