चेंबुर स्थानकाजवळ रुळाला तडा; कामावर जायच्या वेळेत रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने ऐन थंडीत प्रवाशांना फुटला घाम

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेचे रडगाणे सुरुच असून आज सकाळी हार्बर रेल्वे मार्गावरील चेंबुर स्थानकाजवळ रुळाला तडा गेल्याने वाहतूक विस्कळीत झालीये. यामुळे ऐन गर्दीच्या वेळी कामावर जाणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय. चेंबुर स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडा गेल्याने अप मार्गावरील वाहतूक विस्कळीत झालीये. मुंबईकडे जाणाऱ्या लोकल 10 ते 15 मिनिटे उशिराने […]

चेंबुर स्थानकाजवळ रुळाला तडा; कामावर जायच्या वेळेत रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने ऐन थंडीत प्रवाशांना फुटला घाम

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेचे रडगाणे सुरुच असून आज सकाळी हार्बर रेल्वे मार्गावरील चेंबुर स्थानकाजवळ रुळाला तडा गेल्याने वाहतूक विस्कळीत झालीये.

यामुळे ऐन गर्दीच्या वेळी कामावर जाणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय. चेंबुर स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडा गेल्याने अप मार्गावरील वाहतूक विस्कळीत झालीये.

मुंबईकडे जाणाऱ्या लोकल 10 ते 15 मिनिटे उशिराने धावतायेत. त्यामुळे सकाळीच कामावर जाणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागतोय. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number