ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर घाटकोपरजवळ लक्सरी बसला अपघात

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर घाटकोपर रमाबाई नगर जवळ लक्सरी बसला अपघात झाला.   ही बस चेंबूर येथून एरोलीला एक कंपनीत कामगारांना घेऊन जाणार होती.   मात्र, रामबाईनगर येथे बसचा ब्रेक फेल झाल्याने बस डिव्हायडरवर आदळली. त्यानंतर बस रोडवर पलटी झाली.   या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही.

ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर घाटकोपरजवळ लक्सरी बसला अपघात

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर घाटकोपर रमाबाई नगर जवळ लक्सरी बसला अपघात झाला.

 

ही बस चेंबूर येथून एरोलीला एक कंपनीत कामगारांना घेऊन जाणार होती.

 

मात्र, रामबाईनगर येथे बसचा ब्रेक फेल झाल्याने बस डिव्हायडरवर आदळली. त्यानंतर बस रोडवर पलटी झाली.

 

या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number