गडचिरोलीनंतर छत्तीसगडमध्येही नक्षलवाद्यांचा खात्मा, 7 नक्षलवादी ठार

वृत्तसंस्था, छत्तीसगड गडचिरोलीपाठोपाठ छत्तीसगडमध्येही नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. पोलीस आणि नक्षलवाद्यांच्या चकमकीत 7 नक्षलवादी ठार झालेत. बिजापूरच्या भुपालपल्ली जंगलात ही कारवाई करण्यात आली आहे. तेलंगणा आणि गडचिरोलीच्या लागून हा परिसर आहे. ठार केलेल्या नक्षलवाद्यांमध्ये 5 पुरुष आणि 2 महिलांचा समावेश आहे. त्यांच्याकडील मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. अद्यापही कोंबिग ऑपरेशन सुरू असल्याची माहिती […]

गडचिरोलीनंतर छत्तीसगडमध्येही नक्षलवाद्यांचा खात्मा, 7 नक्षलवादी ठार

वृत्तसंस्था, छत्तीसगड

गडचिरोलीपाठोपाठ छत्तीसगडमध्येही नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. पोलीस आणि नक्षलवाद्यांच्या चकमकीत 7 नक्षलवादी ठार झालेत. बिजापूरच्या भुपालपल्ली जंगलात ही कारवाई करण्यात आली आहे.

तेलंगणा आणि गडचिरोलीच्या लागून हा परिसर आहे. ठार केलेल्या नक्षलवाद्यांमध्ये 5 पुरुष आणि 2 महिलांचा समावेश आहे. त्यांच्याकडील मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

अद्यापही कोंबिग ऑपरेशन सुरू असल्याची माहिती आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number