शिवस्मारकाचे कंत्राट ‘एल अॅंड टीला’

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं कंत्राट ‘एल अँड टी’ कंपनीला देण्यात आलंय. ‘एल अँड टी’ कंपनीनं स्मारकाचा 2 हजार 500 कोटी इतका खर्च जाहीर केलाय. अरबी समुद्रात उभारले जाणार हे शिवस्मारक 36 महिन्यांत उभारणार असल्याचं आश्वासन कंपनीनं दिलंय. छत्रपती शिवाजी महाराज यांचा 210 मीटर उंचीचा पुतळा असून हा जगातील सर्वात […]

शिवस्मारकाचे कंत्राट ‘एल अॅंड टीला’

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं कंत्राट ‘एल अँड टी’ कंपनीला देण्यात आलंय. ‘एल अँड टी’ कंपनीनं स्मारकाचा 2 हजार 500 कोटी इतका खर्च जाहीर केलाय.

अरबी समुद्रात उभारले जाणार हे शिवस्मारक 36 महिन्यांत उभारणार असल्याचं आश्वासन कंपनीनं दिलंय. छत्रपती शिवाजी महाराज यांचा 210 मीटर उंचीचा पुतळा असून हा जगातील सर्वात मोठा पुतळा असणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number