मुंबईच्या चर्नी रोड स्थानकातील पुलाचा काही भाग कोसळला; एक प्रवासी किरकोळ जखमी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   एलफिन्स्टन पुलाच्या दुर्घेटनेची बातमी ताजी असतानाच चर्नी रोड रेल्वे स्थानकच्या पादचारी पुलाच्या जीन्यावरील काही भागही कोसळलाय. या घटनेमध्ये एक नागरिक किरकोळ जखमी झालाय. हा पूल अत्यंत धोकादायक अवस्थेत आहे अशी ओरड प्रवाशांकडून केली जात होती. शनिवारी सकाळीच महापालिका आणि रेल्वे अधिकाऱ्यांना पुलावर बोलवून सेना खासदार अरविंद सावंतांनी पहाणी केली होती […]

मुंबईच्या चर्नी रोड स्थानकातील पुलाचा काही भाग कोसळला; एक प्रवासी किरकोळ जखमी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

एलफिन्स्टन पुलाच्या दुर्घेटनेची बातमी ताजी असतानाच चर्नी रोड रेल्वे स्थानकच्या पादचारी पुलाच्या जीन्यावरील काही भागही कोसळलाय. या घटनेमध्ये एक नागरिक किरकोळ जखमी झालाय.

हा पूल अत्यंत धोकादायक अवस्थेत आहे अशी ओरड प्रवाशांकडून केली जात होती. शनिवारी सकाळीच महापालिका आणि रेल्वे अधिकाऱ्यांना पुलावर बोलवून सेना खासदार अरविंद सावंतांनी पहाणी केली होती आणि तात्काळ पूलाच्या दुरूस्तीचं काम करण्यास अधिकार्यांना सांगितलं होतं.

काही दिवसांपूर्वीच एलफिन्स्टन पुलाची दुर्घटना झाली असताना आता याची पुनरावृत्ती झाली. अजून किती अपघाताच्या घटना झाल्यावर रेल्वे प्रशासन तातडीनं कारवाई करणार आहे असा सवाल जनमानसातून उपस्थित केला जातोय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number