जय महाराष्ट्र न्यूज, चंद्रपूर चंद्रपूरच्या जीवती तालुक्यातील 72 शौचालय चोरीला झाल्याची माहिती समोर आलीय. जीवती पंचायत समिती अंतर्गत धनकादेवी येथील शौचालय चोरीला गेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आलीय. तब्बल 72 शौचालयाचे पैसे 2014 ते 2016 वर्षांपर्यत 12 हजारांचे अनुदानची रक्कम उचललीय होती. मात्र, अद्यापही शौचालय बांधले नसल्यानं शौचालयाची चोरी झाल्याची तक्रार ग्रामस्थांनी केलीय.
चंद्रपूरच्या जीवती तालुक्यातील 72 शौचालय चोरीला झाल्याची माहिती समोर आलीय. जीवती पंचायत समिती अंतर्गत धनकादेवी येथील शौचालय चोरीला गेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आलीय.