पोलिसांच्या तावडीतून फरार झाला अन् जीव गमावून बसला

जय महाराष्ट्र न्यूज, चंद्रपूर   भद्रावती इथे पोलिसांच्या तावडीतून फरार झालेला आरोपी विद्युत टॉवरवर चढ़ून, त्याचा वीजेचा शॉक लागल्याने मृत्यू झाल्याची घटना काल संध्याकाळी घडली. अवैध दारुविक्रीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीने न्यायालय परिसरात पोलिसांच्या तावडीतून पळण्याचा प्रयत्न केला आणि विद्युत टॉवरवर चढला. जिवंत विद्युत तारेला पकडल्याने त्याचा जळुन मृत्यू झालाय. मृतक आरोपी देवकुमार उर्फ गोली […]

पोलिसांच्या तावडीतून फरार झाला अन् जीव गमावून बसला

जय महाराष्ट्र न्यूज, चंद्रपूर

 

भद्रावती इथे पोलिसांच्या तावडीतून फरार झालेला आरोपी विद्युत टॉवरवर चढ़ून, त्याचा वीजेचा शॉक लागल्याने मृत्यू झाल्याची घटना काल संध्याकाळी घडली.

अवैध दारुविक्रीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीने न्यायालय परिसरात पोलिसांच्या तावडीतून पळण्याचा प्रयत्न केला आणि विद्युत टॉवरवर चढला.

जिवंत विद्युत तारेला पकडल्याने त्याचा जळुन मृत्यू झालाय. मृतक आरोपी देवकुमार उर्फ गोली बंडू कोराम असं या 24 वर्षीय आरोपीचं नाव आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number