खासदार चंद्रकांत खैरेंनी धरला वाद्याच्या तालावर ठेका

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद   राज्यात गणेशोत्सावाची धूम पाहायला मिळाली. औरंगाबादमध्येही बाप्पाला पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप देण्यात आला.   पारंपरिक वाद्यावर ताल धरायला कोणाला आवडणार नाही? लहानांपासून मोठ्यांनीही पारंपारिक वाद्यांवर ठेका धरला.   मग, या राजकिय नेते तरी कसे अपवाद असतील? या ढोल ताशाच्या गजरावर खासदार चंद्रकांत खैरेंनीही ताल धरला.  

खासदार चंद्रकांत खैरेंनी धरला वाद्याच्या तालावर ठेका

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद

 

राज्यात गणेशोत्सावाची धूम पाहायला मिळाली. औरंगाबादमध्येही बाप्पाला पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप देण्यात आला.

 

पारंपरिक वाद्यावर ताल धरायला कोणाला आवडणार नाही? लहानांपासून मोठ्यांनीही पारंपारिक वाद्यांवर ठेका धरला.

 

मग, या राजकिय नेते तरी कसे अपवाद असतील? या ढोल ताशाच्या गजरावर खासदार चंद्रकांत खैरेंनीही ताल धरला.  

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number