‘त्या’ विचित्र सल्ल्यामुळे चंद्रकांत पाटील अडचणीत येण्याची शक्यता

जय महाराष्ट्र न्यूज, सांगली   राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आपल्या वक्तव्यानं अडचणीत सापडण्याची शक्यता नाकारता येत नाहीय. सांगलीतील बुथ प्रमुखांच्या प्रशिक्षण शिबीराच्या उद्घाटनादरम्यान दादांनी बुथवरील लोकांना कसे खुश करायचे आणि कशी मत मिळवून घ्यायाचा याचे धडे दिले. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता राष्ट्रवादी आणि सांगली जिल्हा सुधार समिती निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याची माहिती आता […]

‘त्या’ विचित्र सल्ल्यामुळे चंद्रकांत पाटील अडचणीत येण्याची शक्यता

जय महाराष्ट्र न्यूज, सांगली

 

राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आपल्या वक्तव्यानं अडचणीत सापडण्याची शक्यता नाकारता येत नाहीय. सांगलीतील बुथ प्रमुखांच्या प्रशिक्षण शिबीराच्या उद्घाटनादरम्यान दादांनी बुथवरील लोकांना कसे खुश करायचे आणि कशी मत मिळवून घ्यायाचा याचे धडे दिले.

त्यांच्या या वक्तव्यानंतर आता राष्ट्रवादी आणि सांगली जिल्हा सुधार समिती निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याची माहिती आता समोर येतय.

बुथप्रमुखांना त्यांच्या बुथवरील सर्वांची माहिती असली पाहिजे. घराघरांत जाऊन भेटवस्तू द्या, हळूहळू त्या घराशी मैत्रीचे संबंध वाढवा, या निमित्ताने त्या घराची अवस्था काय आहे, तेथे काय अडचणी आहेत, याची माहिती होईल, असा सलाही त्यांनी यावेळी दिला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number