…म्हणून सुप्रिया सुळेंकडे फोटो काढायला भरपूर वेळ आहे – चंद्रकांत पाटील

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंच्या सेल्फी विथ खड्डे अभियानावर सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी टीका केलीय. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या सरकारमध्ये नसल्याने त्यांच्याकडे फोटो काढायला भरपूर वेळ आहे असा टोला चंद्रकांत पाटलांनी लगावला आहे.

…म्हणून सुप्रिया सुळेंकडे फोटो काढायला भरपूर वेळ आहे – चंद्रकांत पाटील

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंच्या सेल्फी विथ खड्डे अभियानावर सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी टीका केलीय.

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या सरकारमध्ये नसल्याने त्यांच्याकडे फोटो काढायला भरपूर वेळ आहे असा टोला चंद्रकांत पाटलांनी लगावला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number