Homeमहाराष्ट्र यंदा खड्ड्यांचा जास्त बाऊ केलाय; चंद्रकांत पाटीलांचा विरोधकांना टोला
यंदा खड्ड्यांचा जास्त बाऊ केलाय; चंद्रकांत पाटीलांचा विरोधकांना टोला
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई राज्यातील रस्त्यांवर पावसाळ्यात खड्डे पडतात आणि डिसेंबर मध्ये ते बुजवले जातात हे रुटीन काम आहे. पण, यावेळेला विरोधकांनी जास्त बाऊ केलाय अशी टीका महसूल मंत्री चंद्रकात पाटील यांनी केली आहे. त्यामुळे आम्ही सर्व बांधकाम खात बाहेर पडलो आहोत.आता मला आत्मविश्वास आहे येता 15 डिंसेबर पर्यत राज्यातील नॅशनल हायवे, स्टेट हायवेंवरील खड्डे […]
राज्यातील रस्त्यांवर पावसाळ्यात खड्डे पडतात आणि डिसेंबर मध्ये ते बुजवले जातात हे रुटीन काम आहे. पण, यावेळेला विरोधकांनी जास्त बाऊ केलाय अशी टीका महसूल मंत्री चंद्रकात पाटील यांनी केली आहे.
त्यामुळे आम्ही सर्व बांधकाम खात बाहेर पडलो आहोत.आता मला आत्मविश्वास आहे येता 15 डिंसेबर पर्यत राज्यातील नॅशनल हायवे, स्टेट हायवेंवरील खड्डे आम्ही नकी भरू शकू असे वक्तव्य चंद्रकात पाटील यांनी आज सोलापुरात केलंय.