शेतक-यांना तीन ते चार पट रक्कम देण्याची सरकारची तयारी – चंद्रकांत पाटील

जय महाराष्ट्र न्यूज, शिर्डी   कर्जमाफीला आमचा विरोध नाही हे आम्ही वारंवार सांगतोय आणि शेतकऱ्यांनी घेतलेलं कर्ज परत कशाप्रकारे फेडता येईल अशी व्यवस्था करण्याची गरज आहे असं राज्याचे महसूलमंत्री चंद्रकात पाटील यांनी म्हटले. ते शिर्डी येथे बोलत होते.   त्याचप्रमाणे राज्यातील चाललेला समृध्दी महामार्ग हा शेतक-यांच्या समृध्दीसाठी आहे. तर या मार्गसाठी 3 लाख शेतकरी विरोध […]

शेतक-यांना तीन ते चार पट रक्कम देण्याची सरकारची तयारी – चंद्रकांत पाटील

जय महाराष्ट्र न्यूज, शिर्डी

 

कर्जमाफीला आमचा विरोध नाही हे आम्ही वारंवार सांगतोय आणि शेतकऱ्यांनी घेतलेलं कर्ज परत कशाप्रकारे फेडता येईल अशी व्यवस्था करण्याची गरज आहे असं राज्याचे महसूलमंत्री

चंद्रकात पाटील यांनी म्हटले. ते शिर्डी येथे बोलत होते.

 

त्याचप्रमाणे राज्यातील चाललेला समृध्दी महामार्ग हा शेतक-यांच्या समृध्दीसाठी आहे. तर या मार्गसाठी 3 लाख शेतकरी विरोध करत आहे.

 

शेतकऱ्यांना आम्ही समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. तसेच शेतक-यांना नियमानुसार तीन ते चार पट रक्कम देण्याची सरकारची तयारी आहे. त्यामुळं समृध्दी महामार्गाच काम ॉ

आम्ही करणार असा विश्वास चंद्रकात पाटलांनी व्यक्त केला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number