खड्ड्यांमुळे झालेल्या अपघाताची चौकशीनंतर कारवाई होणार; सार्वजनिक बांधकाममंत्र्यांची माहिती

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई     खड्ड्यांमुळे झालेल्या अपघाताची चौकशीनंतर कारवाई होणार अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.  बाईक रायडिंगसाठी मुंबईतून पालघरला आलेल्या एका महिलेचा रविवारी अपघाती मृत्यू झाला. या बुलेटस्वार महिलेचा खड्ड्यामुळे मृत्यू झाला.   जागृती होगाळे असं मृत महिलेच नाव आहे. डहाणू जव्हार रोडवर वेती येथे ट्रकखाली येऊन या महिलेचा मृत्यू झाला. […]

खड्ड्यांमुळे झालेल्या अपघाताची चौकशीनंतर कारवाई होणार; सार्वजनिक बांधकाममंत्र्यांची माहिती

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

 

खड्ड्यांमुळे झालेल्या अपघाताची चौकशीनंतर कारवाई होणार अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. 

बाईक रायडिंगसाठी मुंबईतून पालघरला आलेल्या एका महिलेचा रविवारी अपघाती मृत्यू झाला. या बुलेटस्वार महिलेचा खड्ड्यामुळे मृत्यू झाला.

 

जागृती होगाळे असं मृत महिलेच नाव आहे. डहाणू जव्हार रोडवर वेती येथे ट्रकखाली येऊन या महिलेचा मृत्यू झाला. ट्रकला ओव्हर टेक करत असताना बाईक खड्ड्यात

आदळून महिला खाली पडली.

 

तर, पाठीमागून येणाऱ्या ट्रकनं चिरडून तीचा मृत्यू झाला. तर, मुंबईतून बाईक रायडिंगसाठी येणाऱ्या बुलेट रायडर्सचा वर्षभरात चौथा मृत्यू आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number