पुण्यातील चांदणी चौक प्रकल्पाचे शनिवारी होणार उद्घाटन

पुणे, ११ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : पुण्यातील चांदणी चौकातील प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पाचे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शनिवार 12 ऑगस्ट रोजी उद्घाटन होणार आहे. पुणे – बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे चांदणी चौकात सतत होणारी वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number