ICICI बँकेच्या व्यवस्थापकीय संचालिकेला मिळणार वेतन ऐकून तुम्ही थक्क व्हाल

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   आयसीआयसीआय बँकेच्या चंदा कोचर यांच्या वार्षिक वेतनात तब्बल 64 टक्क्यांची भरघोस वाढ झाली आहे. त्या सध्या आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालिका व मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर कार्यान्वित आहेत.   त्यांना दिवसाला 2 लाख 18 हजार पगार असून, त्यांच्या मूळ वेतनात 15 टक्के वाढ झाली. चंदा कोचर यांना गेल्या आर्थिक वर्षांत […]

ICICI बँकेच्या व्यवस्थापकीय संचालिकेला मिळणार वेतन ऐकून तुम्ही थक्क व्हाल

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

आयसीआयसीआय बँकेच्या चंदा कोचर यांच्या वार्षिक वेतनात तब्बल 64 टक्क्यांची भरघोस वाढ झाली आहे. त्या सध्या आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालिका व मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर कार्यान्वित आहेत.

 

त्यांना दिवसाला 2 लाख 18 हजार पगार असून, त्यांच्या मूळ वेतनात 15 टक्के वाढ झाली. चंदा कोचर यांना गेल्या आर्थिक वर्षांत एकूण ७ कोटी ८५ हजार रुपये वेतन मिळाले. उत्कृष्ट कामगिरी म्हणून दिल्या जाणाऱ्या लाभांशामुळे कोचर यांचे गेल्या वर्षांत एकूण उत्पन्न कमालीचे वाढले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number