चंद्रकांत पाटलांनी उडवली राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनाची खिल्ली

जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव   बाजारसमितीच्यावतीनं विविध विकास कामांचा शुभारंभ राज्याचे महसूल मंत्री दादा पाटील ,राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि सहकार आणि पणन मंत्री  देशमुख यांच्या उपस्थिती करण्यात आला होता. त्याचवेळी अमळनेर येथील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भाईदास पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी विविध मागण्यांचे निवेदन देण्यासाठी शहरामध्ये त्यांच्या गाड्या अडवण्याचा प्रयत्न  केला आणि  निवेदन दिले. मात्र, […]

चंद्रकांत पाटलांनी उडवली राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनाची खिल्ली

जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव

 

बाजारसमितीच्यावतीनं विविध विकास कामांचा शुभारंभ राज्याचे महसूल मंत्री दादा पाटील ,राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि सहकार आणि पणन मंत्री  देशमुख यांच्या उपस्थिती करण्यात आला होता.

त्याचवेळी अमळनेर येथील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भाईदास पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी विविध मागण्यांचे निवेदन देण्यासाठी शहरामध्ये त्यांच्या गाड्या अडवण्याचा प्रयत्न  केला आणि  निवेदन दिले.

मात्र, आपल्या मागण्याकडे मंत्र्यांनी दुर्लक्ष केल्याने निषेध म्हणून काळे झेंडे दाखविल्याचा दावा केला असा दावा यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला.

याच कार्यकर्त्यांच्या हल्लाबोलाची चंद्रकांत पाटील खिल्ली उडवली आहे ,यानंतर आम्ही चळवळीतले कार्यकर्ते आहोत तुम्हाला आमच्या सारखी अशी आंदोलने जमणार नाही असे म्हटलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number