वृत्तसंस्था, नवी दिल्ली चीनमधील शेनयांग शहरात चक्क आगीचा पाऊस पडला. तुमचा विश्वास बसत नसला तरी ही घटना खरच घडली आहे. चीनमध्ये दुपारच्या वेळी रहदारीच्या वेळी भररस्त्यात अचानक आगीचे गोळे पडले. त्यामुळे काही काळ भितीच वातावरण पसरलं. आकाशातून वीज पडल्यामुळे ही घटना घडल्याचं बोललं जात आहे. ही वीज पडली तेव्हा रस्त्यावर अनेक वाहनं […]