जय महाराष्ट्र न्युज, मुंबई
महाराष्ट्र सदनासह अनेक गैरव्यवहारांप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना जामीन मंजूर…
2 वर्षांनंतर छगन भुजबळ यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर…
महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणात जामीन मंजूर…
नाशिकमध्ये भुजबळ समर्थकांचा जल्लोष….
समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण…..
१४ मार्च २०१६ रोजी छगन भुजबळ यांना अटक…..
तेव्हापासून सातत्यानं ते जामिनासाठी प्रयत्न करत होते, पण त्यांना दिलासा मिळत नव्हता…..
मध्यंतरी त्यांची प्रकृतीही चांगलीच खालावली होती. ते कारण पुढे करूनही त्यांनी जामीन अर्ज केला होता. मात्र तोही नामंजूर झाला होता…..
आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यातील (मनी लॉंड्रिंग) बेहिशेबी मालमत्ता जमा करणाऱ्यांना गुन्हा सिद्ध होईपर्यंत अमर्याद काळ तुरुंगात ठेवण्याची तरतूद होती…..
ही तरतूद सर्वोच्च न्यायालयाने घटनाबाह्य ठरविली होती…..