…म्हणून छगन भुजबळांना जामीन देऊ नये; न्यायालयात ईडीचा युक्तीवाद

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   महाराष्ट्र सदन घोटाळ्या प्रकरणी अटकेत असलेल्या छगन भुजबाळ यांच्या जामीन अर्जाला ईडीनं विरोध केलाय. छगन भुजबळांच्या जामीन अर्जावर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झालाय. या वेळी भुजबळांच्या जामीन अर्जाला ईडीकडून विरोध करण्यात आलाय.. दरम्यान पीएमएलए कोर्ट यांच्या जामीन अर्जावर 18 डिसेंबरला निर्णय देणाराय.

…म्हणून छगन भुजबळांना जामीन देऊ नये; न्यायालयात ईडीचा युक्तीवाद

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

महाराष्ट्र सदन घोटाळ्या प्रकरणी अटकेत असलेल्या छगन भुजबाळ यांच्या जामीन अर्जाला ईडीनं विरोध केलाय.

छगन भुजबळांच्या जामीन अर्जावर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झालाय. या वेळी भुजबळांच्या जामीन अर्जाला ईडीकडून विरोध करण्यात आलाय..

दरम्यान पीएमएलए कोर्ट यांच्या जामीन अर्जावर 18 डिसेंबरला निर्णय देणाराय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number