मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत 

कल्याण - डोंबिवली रेल्वे स्थानकाजवळ जलद मार्गावर ओव्हर हेड व्हायरमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. यामुळे उप आणि डाऊन मार्गे जाणाऱ्या जलद लोकल २५ ते ३० मिनिटं उशिराने धावत आहेत.

मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत 

५ ऑगस्ट, २०२४, ठाणे : कल्याण – डोंबिवली रेल्वे स्थानकाजवळ जलद मार्गावर ओव्हर हेड व्हायरमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. यामुळे उप आणि डाऊन मार्गे जाणाऱ्या जलद लोकल २५ ते ३० मिनिटं उशिराने धावत आहेत. अप आणि डाऊन मार्गावरील धिम्या गतीने जाणाऱ्या लोकल १० ते १५ मिनिटे उशिराने धावत आहेत. तर, काही लोकल रद्द करण्यात आलेल्या आहेत. यामुळे, मध्य रेलवेच्या स्थानकांवर गर्दी पाहायला मिळत आहे. ओव्हर हेड व्हायर दुरुस्ती करण्यासाठी ओव्हर हेड कार कल्याण आणि डोंबिवली येथे रवाना झाली आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number