केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, महागाई भत्त्यात होणार वाढ

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात लवकरच वाढ होणार आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेंशनधारकांच्या भत्त्यात एका टक्क्याने वाढ होणार आहे.   केंद्रीय कर्मचाऱ्यांना सध्या 4 टक्के महागाई भत्ता दिला जातो. मोदी सरकारच्या  निर्णयानंतर बेसिक पे किंवी पेंशनवर सध्या मिळणाऱ्या महागाई भत्त्यावर अतिरिक्त एक टक्का महागाई भत्ता मिळणार आहे. […]

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, महागाई भत्त्यात होणार वाढ

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात लवकरच वाढ होणार आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेंशनधारकांच्या भत्त्यात एका टक्क्याने वाढ होणार आहे.

 

केंद्रीय कर्मचाऱ्यांना सध्या 4 टक्के महागाई भत्ता दिला जातो. मोदी सरकारच्या  निर्णयानंतर बेसिक पे किंवी पेंशनवर सध्या मिळणाऱ्या महागाई भत्त्यावर अतिरिक्त एक टक्का महागाई भत्ता मिळणार आहे.

 

केंद्र सरकारच्या या निर्णयाचा लाभ 50 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह 61 लाख पेंशनधारकांना होणार आहे. 1 जूनपासून महागाई भत्ता मिळणार असल्याची घोषणा केंद्रसरकारने केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number