मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक; आज ‘असा’ असेल मेगाब्लॉक

रेल्वे प्रशासनाने नेहमी प्रमाणे आजही मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉकचे नियोजन केले असून शनिवारी रात्री पश्चिम मार्गावर मेगाब्लॉक नियोजित केला होता. त्यामुळे आज सकाळी पश्चिम मार्गावर मेगाब्लॉक नसल्याचे पश्चिम रेल्वे प्रशासनाने माहिती दिली होती. मेगाब्लॉक अपडेट  – रेल्वेच्या कामांसाठी नेहमी प्रमाणे रेल्वे प्रशासनाने मेगाब्लॉक नियोजित केला आहे. मध्य तसेच हार्बर मार्गावर आज सकाळी मेगाब्लॉक असणार […]

मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक; आज ‘असा’ असेल मेगाब्लॉक

रेल्वे प्रशासनाने नेहमी प्रमाणे आजही मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉकचे नियोजन केले असून शनिवारी रात्री पश्चिम मार्गावर मेगाब्लॉक नियोजित केला होता. त्यामुळे आज सकाळी पश्चिम मार्गावर मेगाब्लॉक नसल्याचे पश्चिम रेल्वे प्रशासनाने माहिती दिली होती.

मेगाब्लॉक अपडेट  –

रेल्वेच्या कामांसाठी नेहमी प्रमाणे रेल्वे प्रशासनाने मेगाब्लॉक नियोजित केला आहे.

मध्य तसेच हार्बर मार्गावर आज सकाळी मेगाब्लॉक असणार आहे.

तसेच शनिवारी रात्री पश्चिम मार्गावर मेगाब्लॉक झाल्यामुळे पश्चिम मार्गावरील प्रवाशांना मेगाब्लॉकला सामोरे जावे लागणार नाही.

रविवारी मध्य मार्गावर मुलुंडते माटुंगा अप जलद मार्गावर असणार आहे.

सकाळी 11.15 वाजेपासून दुपारी 3.15 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल.

तर हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्रे टर्मिनस या दोन्ही मार्गावर ब्लॉक असणार आहे.

सकाळी अप मार्गावर ११.१० ते दुपारी ३.४० आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.४० ते दुपारी ४.१० आहे.

त्यामुळे नेहमीच्या वेळापत्रकानुसार गाड्या उशिराने धावतील.

कल्याण ते कसारा दरम्यान असलेल्या स्थानकामधील पादचारी पुलांच्या कामानिमित्त ब्लॉक घेण्यात येणार आहे.

तर नेरळ ते माथेरान मार्गावर सोमवारपासून अनिश्चित काळापर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे.

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number