मनसैनिकांकडून अमित ठाकरेंचा वाढदिवस साजरा

मनसेचे चेंबूर विभाग अध्यक्ष माऊली थोरवे यांनी अमित ठाकरे यांचा वाढदिवस साजरा केला.

मनसैनिकांकडून अमित ठाकरेंचा वाढदिवस साजरा

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांचा शुक्रवारी वाढदिवस आहे. मनसेचे चेंबूर विभाग अध्यक्ष माऊली थोरवे यांनी त्यांचा वाढदिवस साजरा केला. थोरवे यांनी अमित ठाकरेंसाठी विशेष असा केक आणला होता. त्या केकवर अमित ठाकरे यांचा फोटा तर होताच पण विधानभवन आणि मंत्रालयसह लाल गाडी आहे. अमित ठाकरे यांच्यासाठी थोरवेंनी आकर्षक असा केक आणला आहे. मनसैनिकांकडून अमित यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number