Homeमहाराष्ट्र कलाकारांचं रक्षाबंधन, शेअर केल्या रक्षाबंधनाच्या आठवणी
कलाकारांचं रक्षाबंधन, शेअर केल्या रक्षाबंधनाच्या आठवणी
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई रक्षाबंधन सेलिब्रेशन सर्वत्र सुरु आहे. रक्षाबंधनाच्यानिमित्त मराठी सेलिब्रेटींनी आठवणी जागवल्या आहेत. श्रुती अत्रे, अश्विनी कासार, क्षितिज दाते, ऋता दुर्गुले, सुयश टिळक या छोट्या कलाकारांनी शेअर केल्या रक्षाबंधनाच्या आठवणी पाहा काय म्हणतात ते –