…म्हणून सीबीएसईच्या विद्यार्थ्यांनी कृष्णकुंज गाठले

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई बोर्डातील विद्यार्थ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतलीय. यावेळी विद्यार्थ्यांनी राज ठाकरे यांना गुलाबं भेट देत आभार मानले. राज ठाकरेंनी फेर परिक्षेला विरोध केला होता. फेरपरिक्षेसाठी विद्यार्थ्यांना पाठींबा दिल्याबद्दल पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांसह राज यांची कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेत त्यांचे आभार मानले. CBSE बोर्डाचा दहावीचा गणिताचा पेपर फुटल्याने फेर परिक्षा घेण्याचा हालचाली […]

…म्हणून सीबीएसईच्या विद्यार्थ्यांनी कृष्णकुंज गाठले

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

बोर्डातील विद्यार्थ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतलीय. यावेळी विद्यार्थ्यांनी राज ठाकरे यांना गुलाबं भेट देत आभार मानले. राज ठाकरेंनी फेर परिक्षेला विरोध केला होता. फेरपरिक्षेसाठी विद्यार्थ्यांना पाठींबा दिल्याबद्दल पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांसह राज यांची कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेत त्यांचे आभार मानले.

CBSE बोर्डाचा दहावीचा गणिताचा पेपर फुटल्याने फेर परिक्षा घेण्याचा हालचाली CBSE बोर्डाने सुरू केल्या होत्या त्याला राज ठाकरे यांनी ठामपणे विरोध केला होता. याच विषयावर विद्यार्थी आणि पालकांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन ही फेरपरिक्षा घेऊन थांबवण्याची विनंती केली होती. त्यानुसार राज ठाकरे यांनी ठामपणे महाराष्ट्रात फेर परिक्षा होऊ नये अशी भूमिका घेतली होती. यानंतर अखेर CBSE बोर्डाने फेरघेण्याचा निर्णय घेतलाय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number