सीबीएसई बोर्डाकडून दहावीचा निकाल आज होणार जाहीर…

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळ अर्थात सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या निकालानतंर आता दहावीच्या निकालाची प्रतीक्षा ही संपणार आहे. आज सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परिक्षेचा निकालही जाहीर होणार आहे. देशातील 16 लाख विद्यार्थ्यांनी ही परिक्षा दिली होती, तसेच देशभरासह काही आंतरराष्ट्रीय केंद्रावरदेखील ही परिक्षा घेण्यात आली होती. सीबीएसई बोर्डाच्या दहावीचा निकाल विद्यार्थ्यांना www.cbseresults.nic.in आणि www.cbse.nic.in. या […]

सीबीएसई बोर्डाकडून दहावीचा निकाल आज होणार जाहीर…

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळ अर्थात सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या निकालानतंर आता दहावीच्या निकालाची प्रतीक्षा ही संपणार आहे. आज सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परिक्षेचा निकालही जाहीर होणार आहे. देशातील 16 लाख विद्यार्थ्यांनी ही परिक्षा दिली होती, तसेच देशभरासह काही आंतरराष्ट्रीय केंद्रावरदेखील ही परिक्षा घेण्यात आली होती. सीबीएसई बोर्डाच्या दहावीचा निकाल विद्यार्थ्यांना www.cbseresults.nic.in आणि www.cbse.nic.in. या वेबसाईटसवर दुपारनंतर पाहता येणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number