जय महाराष्ट्र न्युज, मुंबई विरार येथे एक हिंसक घटना घडली आहे, ज्याचे कारण आहे एक मांजर. मांजरीवरून झालेल्या वादामध्ये एका व्यकतीने मांजरीच्या मालकावरच चाकूहल्ला केल्याची घटना समोर आली आहे. विरारमध्ये मांजर पाळण्यावरून झालेल्या वादाला हिंसक वळण लागले. मांजरीने घरासमोर घाण केली म्हणून शेजाऱ्याने मांजरीच्या मालकावरच चाकूहल्ला केल्याची घटना समोर येत आहे, विरार पोलिसांनी आरोपीला […]
विरार येथे एक हिंसक घटना घडली आहे, ज्याचे कारण आहे एक मांजर. मांजरीवरून झालेल्या वादामध्ये एका व्यकतीने मांजरीच्या मालकावरच चाकूहल्ला केल्याची घटना समोर आली आहे.
विरारमध्ये मांजर पाळण्यावरून झालेल्या वादाला हिंसक वळण लागले. मांजरीने घरासमोर घाण केली म्हणून शेजाऱ्याने मांजरीच्या मालकावरच चाकूहल्ला केल्याची घटना समोर येत आहे, विरार पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.