अमळनेरमध्ये दंगलीप्रकरणी १०० जणांवर गुन्हे दाखल

मुलांच्या किरकोळ वादातून जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहरात दोन गटात दंगल उसळून मोठ्या प्रमाणावर दगडफेक झाली होती. या दंगलित १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून ३३ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेनंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यात पोलिसांना यश मिळाले असले तरी पुन्हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनांना दोन दिवस […]

अमळनेरमध्ये दंगलीप्रकरणी १०० जणांवर गुन्हे दाखल

मुलांच्या किरकोळ वादातून जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहरात दोन गटात दंगल उसळून मोठ्या प्रमाणावर दगडफेक झाली होती. या दंगलित १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून ३३ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेनंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यात पोलिसांना यश मिळाले असले तरी पुन्हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनांना दोन दिवस अमळनेर शहरात संचार बंदी लागू केली होती. संचारबंदी अकरा वाजता संपणार आहेसंचारबंदी लागू केल्यानंतर दंगल ग्रस्त परिसरात कडक भुमिका घेत पोलिसांनी संचारबंदीची कडक अंमलबजावणी केली आहे. संचारबंदीमुळे परिसरात सर्वत्र सामसूम असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number