एक आमदार आणि 3 जिल्हाप्रमुखांसह 15 शिवसैनिकांवर गुन्हे दाखल

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापुर   कोल्हापुरात 15 शिवसैनिकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात एक आमदार आणि 3 जिल्हाप्रमुखांचाही समावेश आहे.   कोल्हापुरात सोमवारी शिवसेनेनं रास्ता रोको केला होता. बंदीचा आदेश असूनही आदेश झुगारत शिवसेनेनं आंदोलन केले.   याप्रकरणी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एक आमदार आणि 3 जिल्हाप्रमुखांसह 15 शिवसैनिकांवर गुन्हे दाखल

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापुर

 

कोल्हापुरात 15 शिवसैनिकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात एक आमदार आणि 3 जिल्हाप्रमुखांचाही समावेश आहे.

 

कोल्हापुरात सोमवारी शिवसेनेनं रास्ता रोको केला होता. बंदीचा आदेश असूनही आदेश झुगारत शिवसेनेनं आंदोलन केले.

 

याप्रकरणी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number