पुलवामा हल्ल्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून राज ठाकरेंविरोधात याचिका दाखल

पुलवामा हल्ल्यासंदर्भात वक्तव्यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. माजी पत्रकार एस बालाकृष्णन यांनीही याचिका दाखल केली आहे. तसेच राज ठाकरे यांची सीआयडी चौकशी करावी अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. मात्र उच्च न्यायालयाने याचिकेवर तातडीने सुनावणी घेता येणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. नेमकं प्रकरण काय […]

पुलवामा हल्ल्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून राज ठाकरेंविरोधात याचिका दाखल

पुलवामा हल्ल्यासंदर्भात वक्तव्यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. माजी पत्रकार एस बालाकृष्णन यांनीही याचिका दाखल केली आहे. तसेच राज ठाकरे यांची सीआयडी चौकशी करावी अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. मात्र उच्च न्यायालयाने याचिकेवर तातडीने सुनावणी घेता येणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

नेमकं प्रकरण काय ?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

ही याचिका माजी पत्रकार एस बालाकृष्णन यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

पुलवामा हल्ल्यासंदर्भात वक्तव्यावरुन राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून सीआयडी चौकशी करावी अशी मागणी याचिकेत केली आहे.

देशावर मोठा दहशतवादी हल्ला युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण होईल असे म्हटलं होतं.

तसेच देशाच्या सुरक्षेसंदर्भात गंभीर मागिती असून सुद्धा रितसर तक्रार दाखल केली नाही ? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

मात्र उच्च न्यायालयाने याचिकेवर तातडीने सुनावणी घेता येणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

 

 

 

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number