ऑगस्ट पासून कारच्या किंमतींमध्ये प्रचंड वाढ

मुंबई : मारूतीनंतर आता होंडा कार्स इंडियाने देखील आपल्या कारच्या किंमतींमध्येव वाढ करण्याचा निर्णय घेतला असून जपानच्या दिग्गज ऑटोमेकर कंपनीने पुढच्या महिन्यात म्हणजेच ऑगस्टपासून आपल्या कार्सच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच जर तुम्ही कार घेण्याचा विचार करीत असाल तर, याच महिन्यात कार घेण्याचा निर्णय घेऊ शकता.BSE च्या एका रेग्युलेटरी बॉडीला कंपनीने माहिती दिली आहे. […]

ऑगस्ट पासून कारच्या किंमतींमध्ये प्रचंड वाढ

मुंबई : मारूतीनंतर आता होंडा कार्स इंडियाने देखील आपल्या कारच्या किंमतींमध्येव वाढ करण्याचा निर्णय घेतला असून जपानच्या दिग्गज ऑटोमेकर कंपनीने पुढच्या महिन्यात म्हणजेच ऑगस्टपासून आपल्या कार्सच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच जर तुम्ही कार घेण्याचा विचार करीत असाल तर, याच महिन्यात कार घेण्याचा निर्णय घेऊ शकता.BSE च्या एका रेग्युलेटरी बॉडीला कंपनीने माहिती दिली आहे. की, कार किंमतीत ऑगस्टपासून वाढ होणार आहे.

देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारूती सुजूकी इंडियाने आर्थिक वर्ष 2022 च्या दुसऱ्या तिमाहीमध्ये (जुलै-सप्टेंबर)मध्ये आपल्या कारच्या किंमती वाढविण्याचा निर्णय घेतला तसेच होंडा कार्स इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, स्टीलसह धातूंच्या किंमती वाढल्याने कंपनीला हा निर्णय घ्यावा लागला आहे. कारांच्या उत्पादनात अनेक प्रकारच्या धातूंचा वापर होतो.या कारच्या किंमती कितीने वाढणार याबाबत अद्याप काही माहिती उपलब्ध झालेली नाही.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number