‘ब्रिजभूषण यांच्याविरोधातील पॉक्सो रद्द करा’

भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्ली पोलिसांनी पटियाला हाऊस कोर्टात एक हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले. दिल्ली पोलिसांनी आपल्या ५५० पानांच्या अहवालात पोस्को तक्रारीबाबत कोणताही पुरावा सापडला नसल्याचे सांगितले आहे. पोलिसांनी ब्रिजभूषण यांच्यावर पॉक्सो अंतर्गत दाखल केलेला गुन्हा मागे घेण्याची शिफारस न्यायालयात केली आहे. […]

‘ब्रिजभूषण यांच्याविरोधातील पॉक्सो रद्द करा’

भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्ली पोलिसांनी पटियाला हाऊस कोर्टात एक हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले. दिल्ली पोलिसांनी आपल्या ५५० पानांच्या अहवालात पोस्को तक्रारीबाबत कोणताही पुरावा सापडला नसल्याचे सांगितले आहे.

पोलिसांनी ब्रिजभूषण यांच्यावर पॉक्सो अंतर्गत दाखल केलेला गुन्हा मागे घेण्याची शिफारस न्यायालयात केली आहे. एवढेच नाही तर पॉक्सो प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर हा खटला रद्द करण्याची शिफारस करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तक्रारदार म्हणजेच पीडितेचे वडील आणि पीडितेने दिलेल्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी हा अहवाल न्यायालयात सादर केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number