महान शिवभक्त आणि स्वराज्याचे आरमार प्रमुख "सरखेल कान्होजी आंग्रेंचे" नाव मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गाला देण्यात यावे. अशी मागणी मी केंद्रीय परिवहन मंत्री श्री नितीन गडकरी जी @nitin_gadkari आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे @OfficeofUT यांना पत्राद्वारे केली आहे. pic.twitter.com/8PsfeAdUQ9 — Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) March 15, 2020