ड्रायव्हरशिवाय धावली बस; पुण्यातील धक्कादायक प्रकार

जय महाराष्ट्र न्यूज, पिंपरी चिंचवड   पिंपरी चिंचवडमध्ये पीएमपीच्या बस चालकांचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. भोसरीच्या बीआरटी बस थांब्यावर चालकाविनाच पीएमपीच्या बसने उतारामुळे वेग धरला अन बस अचानक वेगात रस्त्यावर धावत फुटपाथवर चढली. त्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. या घटनेत एक व्यक्ती थोडक्यात बचावली असून यामध्ये दोन ते तीन दुचाक्यांचे नुकसान झालेय.

ड्रायव्हरशिवाय धावली बस; पुण्यातील धक्कादायक प्रकार

जय महाराष्ट्र न्यूज, पिंपरी चिंचवड

 

पिंपरी चिंचवडमध्ये पीएमपीच्या बस चालकांचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. भोसरीच्या बीआरटी बस थांब्यावर चालकाविनाच पीएमपीच्या बसने उतारामुळे वेग धरला अन बस अचानक वेगात रस्त्यावर धावत फुटपाथवर चढली.

त्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. या घटनेत एक व्यक्ती थोडक्यात बचावली असून यामध्ये दोन ते तीन दुचाक्यांचे नुकसान झालेय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number