मुंबईहून निघालेल्या बसला मुंबई- गोवा महामार्गावर अपघात

जय महाराष्ट्र न्यूज, सिंधुदुर्ग मुंबई-गोवा महामार्गावर खारेपाटण येथे लक्झरी बसला अपघात झालाय. या अपघातामध्ये 27 जण जखमी झालेत. जखमींवर खारेपाटण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहेत. तर काहींना पुढील उपचारासाठी कणकवलीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. समोरून वेगात येणाऱ्या ट्रकचा अंदाज न आल्याने हा अपघात झाला. बस चालकाला ट्रकला चुकवण्याचा योग्य अंदाज न आल्याने विशाल […]

मुंबईहून निघालेल्या बसला मुंबई- गोवा महामार्गावर अपघात

जय महाराष्ट्र न्यूज, सिंधुदुर्ग

मुंबई-गोवा महामार्गावर खारेपाटण येथे लक्झरी बसला अपघात झालाय. या अपघातामध्ये 27 जण जखमी झालेत. जखमींवर खारेपाटण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहेत. तर काहींना पुढील उपचारासाठी कणकवलीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. समोरून वेगात येणाऱ्या ट्रकचा अंदाज न आल्याने हा अपघात झाला. बस चालकाला ट्रकला चुकवण्याचा योग्य अंदाज न आल्याने विशाल ट्रॅव्हल्सची बस रस्ता सोडून पंधरा फूट खोल जाऊन पलटी झाली. रविवारी पहाटे हा अपघात झाला. मुंबईहून बांद्याला ही बस जात असतांना हा अपघात झाला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number