शिवसेना कार्यकर्ते आणि पोलिसात तुफान हाणामारी

जय महाराष्ट्र न्यूज, बुलडाणा   शिवसेना कार्यकर्ते आणि पोलिसात तुफान हाणामारी झाल्याची घटना बुलडाण्यातील नांदुरा परिसरात घडली आहे.     जिल्हाप्रमुखाच्या वाहनाला धक्का लागल्यावरून हा वाद झाल्याचे समजते.   शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता पाटील यांच्या वाहनाला ट्रक चालकाने कट मारली. यावेळी शिवसेना कार्यकर्ते आणि ट्रक चालकामध्ये वाद झाला.   या वादात मध्यस्थी करणाऱ्या वाहतूक पोलिसासह कार्यकर्त्यांची […]

शिवसेना कार्यकर्ते आणि पोलिसात तुफान हाणामारी

जय महाराष्ट्र न्यूज, बुलडाणा

 

शिवसेना कार्यकर्ते आणि पोलिसात तुफान हाणामारी झाल्याची घटना बुलडाण्यातील नांदुरा परिसरात घडली आहे.  

 

जिल्हाप्रमुखाच्या वाहनाला धक्का लागल्यावरून हा वाद झाल्याचे समजते.

 

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता पाटील यांच्या वाहनाला ट्रक चालकाने कट मारली. यावेळी शिवसेना कार्यकर्ते आणि ट्रक चालकामध्ये वाद झाला.

 

या वादात मध्यस्थी करणाऱ्या वाहतूक पोलिसासह कार्यकर्त्यांची बाचाबाची झाली. संतप्त कार्यकर्त्यांनी पोलिसांनाच मारहाण केली.

 

या प्रकरणी दत्ता पाटील विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number