जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा
बुलडाणाच्या मेहकर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक ठिकाणी चोरीचे प्रकार झाल्याचं समोर आला आहे.
त्यातील मेहकर तालुक्यातील मेनरोडवरील मेडिकलमध्ये चोरी झाली होती. हे चोरटे सीसीटीव्हीत कैद झालेत. चोरट्यांनी मेडिकलमधील तब्बल 70 हजारांचं सामान लुटलंय.
दुकानचालकाच्या फिर्यादिवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेत.