जय महाराष्ट्र, बुलडाणा राज्यात शेतकरी आत्महत्येचे दृष्टचक्र सुरुच आहे. बुलडाण्यात कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विषारी औषध पिऊन या शेतकऱ्याने आपली जीवनयात्रा संपवली आहे. संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथील ही घटना असून, शिवाजी आंबलकार असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे. शिवाजी आंबालकार गेल्या 8 दिवसांपासून अतिशय हताश, निराश अवस्थेत होते. या युवा शेतकऱ्यावर बॅकेचे […]
राज्यात शेतकरी आत्महत्येचे दृष्टचक्र सुरुच आहे. बुलडाण्यात कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विषारी औषध पिऊन या शेतकऱ्याने आपली जीवनयात्रा संपवली आहे. संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथील ही घटना असून, शिवाजी आंबलकार असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
शिवाजी आंबालकार गेल्या 8 दिवसांपासून अतिशय हताश, निराश अवस्थेत होते. या युवा शेतकऱ्यावर बॅकेचे कर्ज होते, ते कर्ज भरणे असह्य झाल्याने आत्महत्या केल्याची माहिती आहे.