बाप की सैतान; चिमुरड्याच्या अंगावर आढळल्या एक दोन नव्हे तर तब्बल 47 खुणा

जय महाराष्ट्र न्यूज, बुलडाणा   बुलडाण्यात निर्दयी सावत्र बापानं 3 वर्षाच्या चिमुकल्याला जबर मारहाण केलीये. या सावत्र बापानं चिमुकल्याला चटके दिले आहेत. शेजाऱ्यांच्या सतर्कतेने या चिमुकल्याचे प्राण वाचले आहेत. तसेच या मुलाला चावा घेतल्याच्या जवळपास 5 खुणा शरीरावर आहेत. तर कपाळापासून ते पायाच्या तळव्यापर्यंत मारहाणीच्या तब्बल 47 खुणा डॉक्टरांना आढळल्या आहेत. धक्कादायक म्हणजे या चिमुकल्याच्या […]

बाप की सैतान; चिमुरड्याच्या अंगावर आढळल्या एक दोन नव्हे तर तब्बल 47 खुणा

जय महाराष्ट्र न्यूज, बुलडाणा

 

बुलडाण्यात निर्दयी सावत्र बापानं 3 वर्षाच्या चिमुकल्याला जबर मारहाण केलीये. या सावत्र बापानं चिमुकल्याला चटके दिले आहेत.

शेजाऱ्यांच्या सतर्कतेने या चिमुकल्याचे प्राण वाचले आहेत. तसेच या मुलाला चावा घेतल्याच्या जवळपास 5 खुणा शरीरावर आहेत.

तर कपाळापासून ते पायाच्या तळव्यापर्यंत मारहाणीच्या तब्बल 47 खुणा डॉक्टरांना आढळल्या आहेत. धक्कादायक म्हणजे या चिमुकल्याच्या एका डोळ्यावरही जखम झालीये.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number