बुलढाण्यात तूर खरेदीवरुन काँग्रेस आमदार आक्रमक

जय महाराष्ट्र न्यूज, बुलडाणा   बुलडाण्यात तूर खरेदीच्या मुद्यावरुन काँग्रेसचे आमदार आक्रमक झाले. 31 मे पर्यंत वाढीव मुदत देवूनही बुलडाण्यातील चिखलीमध्ये तूर खरेदीला सुरुवात झाली नसल्याने आमदार राहुल बोनद्रेंनी कार्यकर्त्यांसह जिल्हा मार्केटिंग कार्यालयाची तोडफोड केली.   राहुल बोनंद्रे आपल्या कार्यकर्त्यांसह जिल्हा मार्केटिंग अधिकारी शिंगणे यांना जाब विचारण्यासाठी गेले असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने कार्यालयाची तोडफोड […]

बुलढाण्यात तूर खरेदीवरुन काँग्रेस आमदार आक्रमक

जय महाराष्ट्र न्यूज, बुलडाणा

 

बुलडाण्यात तूर खरेदीच्या मुद्यावरुन काँग्रेसचे आमदार आक्रमक झाले. 31 मे पर्यंत वाढीव मुदत देवूनही बुलडाण्यातील चिखलीमध्ये तूर खरेदीला सुरुवात झाली नसल्याने आमदार राहुल बोनद्रेंनी कार्यकर्त्यांसह जिल्हा मार्केटिंग कार्यालयाची तोडफोड केली.

 

राहुल बोनंद्रे आपल्या कार्यकर्त्यांसह जिल्हा मार्केटिंग अधिकारी शिंगणे यांना जाब विचारण्यासाठी गेले असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने कार्यालयाची तोडफोड केली. याप्रकरणी विरोधात आज जिल्हा काँग्रेस तर्फे आंदोलन छेडण्यात आलं.

 

बुलडाणा शहर पोलीस स्टेशनवर शेकडोच्या संख्येने काँग्रेस कार्यकर्त्यांसह आमदार राहुल बोनद्रे मोर्चा काढच दाखल झाले आणि अटक करा अटक करा ! भाजप सरकार मुर्दाबाद, अशा घोषणा दिल्या.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number