…म्हणून साहित्य संमलेनाच्या स्थळाला अंनिसनं विरोध केलाय

जय महाराष्ट्र न्यूज, बुलडाणा   अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या जागेवरून वाद उफाळण्याची शक्यता आहे. साहित्य संमलेनाच्या स्थळाला अंनिसनं विरोध केला आहे.   91वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बुलडाण्याच्या हिवराश्रमात होणार आहे. मात्र, ढोंगी शुकदास महाराजांच्या आश्रमात साहित्य संमेलन घेऊन साहित्य महामंडळ साहित्य रसिक जनतेसमोर कोणता आदर्श ठेऊ इच्छिते असा सवाल अंनिसचे श्याम मानव यांनी […]

…म्हणून साहित्य संमलेनाच्या स्थळाला अंनिसनं विरोध केलाय

जय महाराष्ट्र न्यूज, बुलडाणा

 

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या जागेवरून वाद उफाळण्याची शक्यता आहे. साहित्य संमलेनाच्या स्थळाला अंनिसनं विरोध केला आहे.

 

91वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बुलडाण्याच्या हिवराश्रमात होणार आहे. मात्र, ढोंगी शुकदास महाराजांच्या आश्रमात साहित्य संमेलन घेऊन साहित्य महामंडळ साहित्य रसिक जनतेसमोर कोणता आदर्श ठेऊ इच्छिते असा सवाल अंनिसचे श्याम मानव यांनी केला.

 

याबाबत त्यांनी शुकदास महाराजांबाबत लिहिलेल्या लेखाचा आणि पुस्तकाचा संदर्भ दिलाय आणि या संमलेनस्थळाला कडाडून विरोध दर्शवला.  

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number