एकच लक्ष चार कोटी वृक्ष असा नारा देणाऱ्या बुलडाण्यात मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड

जय महाराष्ट्र न्यूज, बुलडाणा   वन विभागाला तक्रार देऊनही त्यांनी हिरव्यागार मोठ्या झाडांची कत्तल थांबविली नाही. हा प्रकार बुलडाणा जिल्ह्यातील टाकली विरो गावातील आहे. गावात मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड सुरु असताना गावकऱ्यांनी त्याला विरोध केला आणि याची तक्रार वनविभागाकडे केली.   परंतु वनविभागाने कोणतीही कारवाई न करता याकडे दुर्लक्ष केलं. यावरुन वन अधिकाऱ्यांचा अवैध वृक्षतोडीला […]

एकच लक्ष चार कोटी वृक्ष असा नारा देणाऱ्या बुलडाण्यात मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड

जय महाराष्ट्र न्यूज, बुलडाणा

 

वन विभागाला तक्रार देऊनही त्यांनी हिरव्यागार मोठ्या झाडांची कत्तल थांबविली नाही. हा प्रकार बुलडाणा जिल्ह्यातील टाकली विरो गावातील आहे. गावात मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड सुरु असताना गावकऱ्यांनी त्याला विरोध केला आणि याची तक्रार वनविभागाकडे केली.

 

परंतु वनविभागाने कोणतीही कारवाई न करता याकडे दुर्लक्ष केलं. यावरुन वन अधिकाऱ्यांचा अवैध वृक्षतोडीला पाठिंबा असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला. तर हरीत क्रांतीचं स्वप्न पाहणारं सरकार अशा निष्क्रीय अधिकाऱ्यांवर कधी कारवाई करणार असा सवाल देखील ग्रामस्थांनी केला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number