आमदार हर्षवर्धन सपकाळांविरोधात गुन्हा दाखल; अश्लील शिवीगाळ केल्याचा आरोप

जय महाराष्ट्र न्यूज, बुलडाणा   आमदार हर्षवर्धन सपकाळांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.    सार्वजनिक ठिकाणी अश्लील शिवीगाळ केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.   बुलडाणा पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.    आमदारांसह चौघांवर हा गुन्हा दाखल झाला असून, भाजप पदाधिकारी श्वेता महालेंनी तक्रार केली आहे. 

आमदार हर्षवर्धन सपकाळांविरोधात गुन्हा दाखल; अश्लील शिवीगाळ केल्याचा आरोप

जय महाराष्ट्र न्यूज, बुलडाणा

 

आमदार हर्षवर्धन सपकाळांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 

 

सार्वजनिक ठिकाणी अश्लील शिवीगाळ केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

 

बुलडाणा पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. 

 

आमदारांसह चौघांवर हा गुन्हा दाखल झाला असून, भाजप पदाधिकारी श्वेता महालेंनी तक्रार केली आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number