जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई महाराष्ट्रभूषण पु. ल. देशपांडे यांच्या व्यक्ती आणि वल्लीमधली म्हैस अजरामर झाली. सोशल मीडियावर आता आणखी एका म्हशीची चर्चा रंगू लागलीय. म्हैस शोधून द्या अन् 10 हजार बक्षीस मिळवा, अशी आगळीवेगळी पोस्ट सध्या सांगलीत फिरतेय. सांगलीतल्या सोमनाथ सूर्यवंशी याची पंढरी नावाची म्हैस शनिवारपासून गायब आहे. तिचा शोध गेल्या चार दिवसांपासून कुटुंब […]
महाराष्ट्रभूषण पु. ल. देशपांडे यांच्या व्यक्ती आणि वल्लीमधली म्हैस अजरामर झाली. सोशल मीडियावर आता आणखी एका म्हशीची चर्चा रंगू लागलीय.
म्हैस शोधून द्या अन् 10 हजार बक्षीस मिळवा, अशी आगळीवेगळी पोस्ट सध्या सांगलीत फिरतेय. सांगलीतल्या सोमनाथ सूर्यवंशी याची पंढरी नावाची म्हैस शनिवारपासून गायब आहे. तिचा शोध गेल्या चार दिवसांपासून कुटुंब घेत होतं.