नोकरदारांच्या पदरी निराशाच; कररचनेत कोणताही बदल नाही

वृत्तसंस्था, नवी दिल्ली   टॅक्स स्लॅब अर्थात कररचनेत कोणतेही बदल झालेले नाहीत. शिवाय शिक्षण आणि आरोग्य अधिभारात 1 टक्क्यांनी वाढ केल्याने, प्रत्येक बिल वाढणार आहे. याचाच अर्थ तुम्ही जे जे खरेदी कराल, त्या त्या बिलावर 1 टक्के अधिभार असेल. पूर्वी हा अधिभार 3 टक्के होता, तो आता 4 टक्के असेल. नोटाबंदीमुळे कर भरणाऱ्यांची संख्या वाढल्याचं […]

नोकरदारांच्या पदरी निराशाच; कररचनेत कोणताही बदल नाही

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

टॅक्स स्लॅब अर्थात कररचनेत कोणतेही बदल झालेले नाहीत. शिवाय शिक्षण आणि आरोग्य अधिभारात 1 टक्क्यांनी वाढ केल्याने, प्रत्येक बिल वाढणार आहे. याचाच अर्थ तुम्ही जे जे खरेदी कराल, त्या त्या बिलावर 1 टक्के अधिभार असेल. पूर्वी हा अधिभार 3 टक्के होता, तो आता 4 टक्के असेल.

नोटाबंदीमुळे कर भरणाऱ्यांची संख्या वाढल्याचं अरुण जेटली म्हणाले. यंदा 8.7 कोटी करदात्यांनी कर भरला. प्रत्यक्ष करात 12.5 टक्क्यांनी वाढ झाली. म्हणजेच 19.25 लाख कोटी नव्या करदात्यांनी कर भरला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number