Homeमहाराष्ट्र मोदी सरकार यंदा 70 लाख नव्या नोकऱ्या देणार; नोकरदारांच्या पीएफमध्ये 12 टक्के रक्कम सरकार भरणार
मोदी सरकार यंदा 70 लाख नव्या नोकऱ्या देणार; नोकरदारांच्या पीएफमध्ये 12 टक्के रक्कम सरकार भरणार
वृत्तसंस्था, नवी दिल्ली मोदी सरकार यंदा 70 लाख नव्या नोकऱ्या देणार आहे. इतकंच नाही तर या नव्या नोकरदारांच्या पीएफमध्ये 12 टक्के रक्कम सरकार भरणार आहे. सध्याच्या नोकरदारांसाठी पीएफमध्ये सरकारचा वाटा 8.33 टक्के इतका आहे.