2022 पर्यंत प्रत्येकाचं हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न

वृत्तसंस्था, नवी दिल्ली   2022 पर्यंत प्रत्येकाला घर देण्याचा प्रयत्न करणार असं आश्वासन अर्थमंत्री अरुण जेटलींनी दिले. आतापर्यंत 51 लाख घरं बांधली असही ते म्हणालेत. येत्या वर्षातही 51 लाख घरं बांधणार त्यापैकी 36 लाख घरं शहरात बांधणार असून ग्रामीण भागात घरं आणि पायाभूत सुविधांसाठी  14.34 लाख कोटींची तरतूद करण्यात आल्याची माहिती जेटलींनी दिली.

2022 पर्यंत प्रत्येकाचं हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

2022 पर्यंत प्रत्येकाला घर देण्याचा प्रयत्न करणार असं आश्वासन अर्थमंत्री अरुण जेटलींनी दिले. आतापर्यंत 51 लाख घरं बांधली असही ते म्हणालेत.

येत्या वर्षातही 51 लाख घरं बांधणार त्यापैकी 36 लाख घरं शहरात बांधणार असून ग्रामीण भागात घरं आणि पायाभूत सुविधांसाठी  14.34 लाख कोटींची तरतूद करण्यात आल्याची माहिती जेटलींनी दिली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number